।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।
नृसिंह जयंती जशी जशी जवळ येत आहे तसे तसे पोटात गुदगुल्या सुरु झाल्या आहेत ( butterflies in the stomach). एकदा कधी गोराईला पोहोचू अशी अवस्था सगळ्याच गुरुभक्तांची असते.
आपल्या जन्माची कहाणी ऐकण्याची मज्जाच असते सगळ्यांना.
गुरुदेव अगदी आरामात रंगवून रंगवून सगळ्या भक्तांना त्यांच्यातल्या प्रल्हादाची जाणीव करून देत असतात.

एका राक्षसी कुळात जन्मल्यावर सुद्धा सद्गुरुकृपेनी आणि श्रवणाने
सद्भक्त कसा सहज वर वर जातो हे ऐकण्यात किती मज्जा येते.

आणि खरच आहे आपले सगळे कुळ (नोकर) राक्षसीच असतात पण
संत वचनांनी ते कसे बदलतात हे गुरुदेव आपल्या दाखवून देतात .

सगळ्या बाल साधकांची तर मज्जाच असते . आपण गुरुदेवांसमोर
बालरूप घेऊन श्रवणाला बसणे म्हणजे स्वर्गाचाच अनुभव
होण्यासारखे, आपण हे भोगायलाच गोराईला धावत असतो पण
गुरुदेव मात्र सतत आपल्याला ह्या मायेतन कसे सटकायचं हे शिकवत असतात .

" स्मरता नित्य हरी मग ती माया काय करी …"
नाभीस्थाना वर बसून मी विभु रूप कसा आहे हे सहज खेळातुन,
नाटकातून, चित्रकलेतून आपल्या ला शिकायला मिळत. आपल खर रूप पाह्यला मिळत …. जगात हरी रूप होऊन कस फिरायच आणि कशी
सगळी मौज लुटायची हे फक्त इकडेच आपण शिकतो ।

मग काय आपल सामान बांधा आणि भेटूया उत्सवात …….
जय देवा ……
ताजा कलम - या शिबिरात काय नविन आपण सादर करणार ,new ideas,suggestions लवकरात लवकर पोस्ट करा .