।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।
सफर मे Don’t Suffer
"जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही ……… चला दोस्तहो आयुष्यावर बोलू कहि……… " असे म्हणत आपला प्रवास मागील BLOG पासून सोबती सोबतीने सुरु तर छान झाला.
एका मित्राच्या BLOG
वरील प्रतिक्रियेत " हा प्रवास खूप आनंददायी आहे" असे आले. आपण हा
प्रवास भक्तिमार्गावरून सुरु केला आहे. कुठलाही प्रवास वा नविन गोष्ट सुरु करतांना
ठेचकाळणे, धडपडणे हे आलेच. सुरुवातीला हा प्रवास कठीण जातो. कारण,
"मी म्हणजे देह" हा भाव अतिशय घट्ट असतो, ती गाठ काही केल्या सुटत
नाहि. म्हणून भक्ती मार्गाच्या वाटेतून वारंवार घसरत असतो.
या वाटेत कधी मोहाचे
निसरडे रस्ते लागतात तर कधी लोभाची दलदल. कधी कामाच्या जंजाळात अडकतो तर
कधी क्रोधाच्या झळांनी भाजून निघतो. कधी मत्सराचा विंचू डंख मारतो. तर कधी मदमस्त जीवन जगतांना रस्ता भटकतो.
कामक्रोधादी विकार
हे "देह मी" हा भाव धरल्यामुळेच पुनःपुनः येत असतत.
"देह मी" हा
भाव प्रयत्नपूर्वक दूर सारावा लागतो. श्रवण, मनन, निदिध्यास इत्यादी साधनांनी
सावरतो. आणि मग परत मार्गस्थ होतो.
आता या मार्गावर एकच
गाणे …… जिंदगी एक सफर है सुहाना…… असे म्हणत जायचे.
मित्रांनो तुमचेही या
मार्गातील अनुभव असतिलच. ते आम्हाला प्रतिक्रियातून सांगा. दैनंदिन व्यवहारात,
प्रपंचात काय काय अनुभव आले ते खुल्या दिलाने share करा.
19 comments:
Ready for hindi suffering
Wa! Khupach Chaan!!
pravas khadtar aahe pan sarvan barobar majet purna honar.
Hii
Good morning
Gm
Vikaran muley akarala pakadne hote tya muley safar Madhye Suffer vayla hote
Isn't it
What to u think guys ????
Ho khara ahe kahi goshti apan sufer madhye vinakarn kart asto
Tymule jastch suffer hoto
Suffering shivay safarila maja nahi.
safar cha uddesh visrun, gadi lach chipkun basto, ani mag radto.... :D
मागील सफरीतील Suffering, (सिंहावलोकन) मागे वळून पाहतांना,SUFFER नाही तर मजेशीरच वाटतात.
जरा विचार तर करून बघा!
Jindgi ek suffer hai suhana , yaha kal kya ho kisne Jana?.......😳😳😄😄😄😄😄
प्र वास कसा हो तो हे करणाऱ्या व्यक्ती च्या गुणावर सुद्धा अवलंबून आहे . सत्व ,रज ,तम आणी मिश्र गुणामुळे अनुभवामध्ये विविधता येते . दगड फोडणाऱ्या तिघा माणसाची गोष्टं महितीच असेल तुम्हाला !! तुमच काय मत आहे !!
Jindagika sufer hai ye kaisa sufur ? Koi Samza nahi, koi Jana nahi! Lakin MAINE jana hai! Sadguru krupene! @@@@
Vikram vetaal madhalee veetal chii bhumika gehhun Prashhna vichharat safaree gaditun Saffer la majja yeel na shiv mitrano Avinash enjoying super suffer
satguru sange no suffer
जंगल मधल्या वाघ सफारी साठी आम्ही फक्त वाघ बघायचा आहे या उद्देशाने जायचो..पण तेव्हा अनुभवला यायचा कि त्या वाटेने जात असताना बाकीचे प्राणी आणि निसर्ग सौंदर्य बघण्यात पण आनंद आहे.. तसाच आपल्या इथल्या भक्ती मार्गावरून सफारी ला जाताना तसाच भाव ठेवायचा आहे कि सगळीकडेच आनंदरूप परमात्मा आहे म्हणजे ती सफर अजून मजेशीर होऊन जाते.. आणि हे सद्गुरु कृपेनेच हे होऊ शकतं.. :)
ईस कर्म भूमि कि दुनिया में,श्रम सभी को करना पड़ता है....!
भगवान सिर्फ लकीरें देता है,रंग हमें ही भरना पड़ता है
Post a Comment