।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।
सुरुवात …… ।।
पुनःश्च हरीओम ।।
सुरुवात …… ।।
पुनःश्च हरीओम ।।
मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव आपली
website उपलब्ध नव्हती. परंतु या नविन वर्षात नव्या स्वरुपात अधिक सुटसुटीत व User
Friendly व mobile phone वर सुद्धा बघता येईल अशा तऱ्हेने सुरु करण्यात येत आहे.
आपण सगळे मिळून याचा लाभ घेवूया. पाझर अमृताचा हे आपले प्रतिक्षित नियतकालिक सुद्धा publish झाले आहे व त्याची copy website वर उपलब्ध आहे. जुने पाझर चे अंक, वर्ष २०१०, पासून website वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
या website वर "blog" हा सर्वांसाठी आपले मत,
विचार, प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे एक माध्यम. याच शृंखलेतील पहिला
blog "चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही …………"
आयुष्यावर बोलू काही म्हणत असताना गुरुबोधा नंतर,
श्रवणा नंतर,
अभ्यासा नंतर,
आपल्याला स्वतःत काय बदल जाणवाला हे बघायचे. आयुष्याचा अर्थ खालील प्रमाणे होतो …।
आ- आकाराला आलेला देह
यु - युक्तिपूर्वक सारासार विचार करून
ष - षडरीपुंपासून
य - यम यातनांपासून याच जन्मी सोडवणे
आयुष्य - आकाराला आलेला देह युक्तिपूर्वक सारासार विचार करून षडरीपुंपासून यम यातनांपासून याच जन्मी सोडवणे
गुरुमाउलीच्या सहवासात, त्यांच्या शिकवणुकीमुळे आयुष्याला नवा अर्थ प्राप्त झाला.
आपल्यावर येणारे निरनिराळे कठीण प्रसंग, परीक्षांचे क्षण आणि सुखाच्या सरी या सगळ्यात त्या अर्थाचा परमार्थ झाला का?
ओंजळीतून जितक्या सहजतेने वाळू निगुन जावी तसे हे आयुष्य भरभर निसटते. आपण कुठल्या टप्प्यावर आहोत?
सोबती सोबतीने प्रवास केला तर अधिक आनंदाचा होईल.
म्हणून तर
………….
"जर चुकीचे जरा बरोबर बोलू काही
………
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू कहि……… "
28 comments:
Very good
Nice information
Good information
good
मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव आपली website उपलब्ध नव्हती. परंतु या नविन वर्षात नव्या स्वरुपात अधिक सुटसुटीत व User Friendly व mobile phone वर सुद्धा बघता येईल अशा तऱ्हेने सुरु करण्यात येत आहे. आपण सगळे मिळून याचा लाभ घेवूया. पाझर अमृताचा हे आपले प्रतिक्षित नियतकालिक सुद्धा publish झाले आहे व त्याची copy website वर उपलब्ध आहे. जुने पाझर चे अंक, वर्ष २०१०, पासून website वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
khupach sundar...!!
Very nice
Very nice
Wa chan
Aata sarvanna blogvar sambhashan karayala milel
Aata sarvanna blogvar sambhashan karayala milel
Aata sarvanna blogvar sambhashan karayala milel
Very nice
Jay deva welcome and blog chi pan bhari shuruat
Jay jay ramaraman shrirang jay jay shrirang shrirang
Mast!
Hath hai hatho me ye rasta to cut hi jayega in pyar ki baton me! Ayushyacha pravas hi asach sunder! ������
Khoop sundar
Great!!!
Khoop sundar
Jai deva....
Hair deva
Lai bhari
Mastachh...
It is extremely refreshing and motivating to be a reader of this blog. And this website gives us the feeling of visiting the Mandir. Jai Deva
well organised. very good. Can we write the comments in Marathi ?
well organised. very good. Can we write the comments in Marathi ?
Yes , u can!
Post a Comment