।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।
बंद दरवाजे खोल रे ………
बंद दरवाजा म्हणजे आत असलेला बाहेर जाऊ शकत नाही
आणि बाहेरचा आत येऊ शकत नाही.
आपल्याला जवळील काही दरवाजे बंद आहेत हेच माहित
नसते. कधी काळी या उघड्या असलेल्या दरवाजातून कोणी आत आलेले असते व ठाण मांडून बसले
आहे याचा सुद्धा ठाव ठिकाणा नसतो.
हे ठाण मांडून दरवाज्याच्या आत बसलेले
पाहुणे म्हणजे काळाशी विसंगत जुन्या रूढी, परंपरा, विचार इत्यादी
!!! आपण कळत नकळत त्यांना धरून ठेवलेले असते.
आता यामुळे होते असे की नविन सद्यस्थितीशी
सुसंगत नविन संकल्पनांना आत येण्या साठी अंत:करणाचे दार बंद
रहाते.
एक वेळ जुन्या रूढी परंपरांना दार किलकिले करून
बाहेर जाऊ देतो, नविन आत येऊ देतो. पण जर विचार करून पहा आत ठाण मांडून
बसलेले विचार, संकल्पना आपण बदलतो का?
उदाहरण द्यायचे झाले तर घरातील स्त्रीला सतत
वाटत असते माझ्याशिवाय मुलाबाळांचे, घरादाराचे कोण करेल? मला येथे दक्ष
असायलाच हवं. असा विचार करून ती आपल्याच घराच्या विश्वात गुंतून
रहाते. माझ्याशिवाय दुसरे कोण करेल हा विचार त्या स्त्रीची अडवणूक
करणारं बंद दार ठरत. ज्या क्षणी ती ठरवते …… मला काहीतरी वेगळे करायचंय,
बघायचंय, अनुभवायचंय…… त्या क्षणी ते दार ती स्वतः उघडते आणि नवीन विचारांची हवा
आत येते.
या ठिकाणी योग्य मार्गदर्शक पाहिजे.
मार्गदर्शकामुळे विचार हे अविचार होत नाहीत. मार्गदर्शक जर सद्गुरु असेल
तर सारासार विचार करण्याचे सामर्थ्य मिळते.
मग सहजच गाण ओठावर येते …
खोलो खोलो दरवाजे
परदे करो किनारे
खुंटेसे बंधी है हवा
मिलके छुडावो सारे……
20 comments:
Daar ughad baaye aata daar ughed baaye..
hamare soch ne darwaze band kiye hue hai .. Gurudev k madat se hame ye darwaze kholne chahiye ...
me shivgannancha naik ahe ani kadak anushasnacha paik ahe mhanun maze sare darvaje ughade ahet....
Prarutti chee sarva gotaval mulech na DADA
Ani Darvajja appanch gughdla pahee jee naa ?
manatil kuvicharana bahercha rasta dakhavun sadvicharanne jaga keli pahije aani nehmi tyach vicharat aapala pudhil pravas chalu thevla pahije ase vatate aahe
देह मी ही भावना धरूनच आपण सगळे दरवाजे बंद करून संकुचित वृतीने वावरत असतो.. पण सद्गुरूच्या मदतीने आपण ते दरवाजे उघडे करू शकतो.. या वर एका गाण्याच्या ओळी आठवतात..
"मुझसे ही आज मुझको मिलादे..
देखू आदतो में तू है कें नही..
हर सांस सें पुच कें बात दें..
इनके फासलो में तू है कें नही.."
सद्गुरु मदत करत असतात नेहमीच दार उघडायला ,पण आपल्याला हि प्रयत्न करावाच लागतो . दोघांच्याही एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य होते . what do you think ?
सद्गुरुवचनेच आत घ्यावीत दार उघडून, जी आतील विकार काढून चैतन्य रोपटयाची वाढ करतात. इतर वेळी दार बंद असलेलेच बरे.तसेच सद्गुरु वचनेही गुरुदेवानी सांगितल्याप्रमाणे ओळखता आली पाहिजेत.
गुरुदेव हमें बार बार बताते रहते है की " मेरे बच्चे कोई दरवाजे नहीं है ये तेरे दिमाग का फितूर है । आँखें खोल कर देख सब कुछ दिखेगा , मेरी नजर से देख सब दिखेगा " ।
पर हम अपनी आँखें जोर से बंद कर लेते है और चिल्लाते है अँधेरा है अँधेरा है "
वैसे ही अभी जो सब दरवाजे हमें बंद दिख रहे है वह गुरुदेव की भक्ति से आसानी से खुल सकते है , क्योंकि वास्तव में वह है ही नहीं ।
अगर ध्यान से देखेंगे तो गुरुदेव हमारे लिए ये गाना हमेशा गाते रहते है :
जानम देख लो मिट गयी दूरियाँ
मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ
कैसी सरहदें, कैसी मजबूरियाँमैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ
तुम छुपा ना सकोगी मैं वो राज़ हूँ
तुम भूला ना सकोगी वो अंदाज़ हूँ
गूँजता हूँ जो दिल में तो हैरां हो क्यूँ
मैं तुम्हारे ही दिल की तो आवाज़ हूँ
सुन सको, तो सुनो, धड़कनों की ज़बां
मैं यहाँ हूँ...
मैं ही मैं अब तुम्हारे ख़यालों में हूँ
मैं जवाबों में हूँ, मैं सवालों में हूँ
मैं तुम्हारे हर इक ख्वाब में हूँ बसा
मैं तुम्हारी नज़र के उजालों में हूँ
देखती, हो मुझे, देखती हो जहाँ
मैं यहाँ हूँ...
kya baat kahi hai, Alpa !
"वास्तव में वह दरवाजे है ही नहीं "। हा अतिशय सुंदर मुद्दा वरील प्रतिक्रियेत आला आहे. आता हा नसलेला दरवाजा तर मोठा problem आहे.
दरवाजा उघडणे म्हणजे काय? "जो अंदर हो वही बाहर".
या करिता (गुरु) किल्ली वापरून दरवाजा प्रथम उघडावा लागेल. येथे आपणास गुरुदेवांनी दिलेली किल्ली म्हणजेच "सारासार विचार". मग जुन्या रूढी, परंपरा यांचा योग्य अर्थ कळून येईल. त्यात कालान्वये Add झालेला फापटपसारा दूर केला जाईल. त्याचा खरा अर्थ उमगेल. आणि मग आत व बाहेर एकच उरेल.
येथेच नसलेल्या दरवाजाचे, नसलेले कुलूप मात्र खऱ्या किल्लीने उघडते. हीच तर खरी गंमत आहे.
आता virtual world मधील virtual दरवाजे गायब झले. व आत बाहेर एकच आहे हे कळले.
म्हणून सतत किल्लीच्या शोधात असले पहिजे. व मिळालेली किल्ली हरवू द्यायची नहि.
Prayteek vele la amhi guru varach ka vibhave amhich darvajja band karava care ughdava ani mastta surfing karave
Visambhave
TAATI UGHADA DNYANESHWARA. GUHYAPANACHI JETHE NA CHALE MAAT
virtual door concept khup avadli. Apan band darwajyat adkun padlo ahot he vatna pan band darwaaja asel ka?
This conversation reminds me of the movie MATRIX. Here is dialogues between Neo and Morpheus
hope you will enjoy it:
"
Morpheus: I know *exactly* what you mean. Let me tell you why you're here. You're here because you know something. What you know you can't explain, but you feel it. You've felt it your entire life, that there's something wrong with the world. You don't know what it is, but it's there, like a splinter in your mind, driving you mad. It is this feeling that has brought you to me. Do you know what I'm talking about?
Neo: The Matrix.
Morpheus: Do you want to know what it is?
Neo: Yes.
Morpheus: The Matrix is everywhere. It is all around us. Even now, in this very room. You can see it when you look out your window or when you turn on your television. You can feel it when you go to work... when you go to church... when you pay your taxes. It is the world that has been pulled over your eyes to blind you from the truth.
Neo: What truth?
Morpheus: That you are a slave, Neo. Like everyone else you were born into bondage. Into a prison that you cannot taste or see or touch. A prison for your mind.
Morpheus: I'm trying to free your mind, Neo. But I can only show you the door. You're the one that has to walk through it.
Morpheus: Free your mind.
Neo: Whoa. "
Kadachit daewaze,mana ani buddhi madhye challelya wadhlatun stunarya waryanpasun wachayla asawet,pan apan tyanna samora na jata ghabrun aatun "Dhornanchi kadi" laun gheto.
Darwaze*
Darwaj he koop upayogi asttat Sadhan avasteet te neet vaparle tar chhan anubhav.gheta yeettat
Post a Comment