Back to website

Friday, 27 March 2015

रामराज्य


।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

रामराज्य
गुढीपाडवा झाल्यावर वेध लागतात ते श्रीरामनवमीचे. गुढीपाडव्यापासून ते श्रीरामनवमीपर्यंत बाहेर सगळीकडे रामचं नवरात्र साजरं करतत

आपणही आज खरा "राम " कशात आहे याबाबत चर्चा करणार आहोत. 

व्यवहारात आपण शब्द वापरतो, अहो, यात काही राम नाही, त्यात काही राम नाही. प्रपंचात खूप संकट आली, मानसिक त्रास झाला तर म्हणतो की "प्रपंचात काही राम उरला नाही". दिवस पालटले, स्थिती सुधारली की परत आपण त्यात रमून जातो. 

सद्गुरू आपल्याला खरा "राम" कुठे आहे हे दाखवून देतात. आत्माराम, दाशरथी राम समजावून देतात. खरा "राम" जर गवसला. समाजाला आणि बाणला, तर मग काय सगळीकडे "रामराज्य". रामराज्यात आनंदाच, समाधानच पिक भरभरून येत. 

तुम्हिही रामराज्य अनुभवता का?

सगळ्यांनी आपली मत, विचार भरभरून POST करायच्या आहेत. 
तर चला मंडळी Key Board घ्या आणि व्हा सुरू…….. 

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

8 comments:

Neha said...

॥ श्री स प्र ॥
राम राज का अनुभव हम अभी गुरुभक्तों को समय समय पर आता ही होगा ।
बोध के पहले तो सिर्फ फिल्मों में ही देखा था की भगवन हीरो से बात करते है । और तब बहुत हँसी भी आती थी ये सोच कर की ऐसा थोड़ी न होता है कभी सच की life में ।

पर सद्गुरु कृपा से और सद्गुरु मुख से श्रवण से वो वाणी हमारे अंदर भी आ गयी ।

अब जब-जब रावण (काम क्रोध मोह मद मत्सर) का कपटी खेल प्रारम्भ होता है और सीता जी (धैर्य) अपनी सीमा को लांगती है तो राम जी (महाकारण में विराजमान हमारे गुरुदेव) अपने प्रभाव से रावण का वध कर सीता जी को घर ले आते है ।

पर ऐसा तभी संभव है जब हम भरत ( एक सद्भक्त) की तरह सिंहासन पर राम जी की पादुकायें स्थापित होने दे । नित्य साधन करने से इसका अनुभव आता है । दिनचर्या की छोटी छोटी आदतें जो हम वर्षों से नहीं बदल पा रहे थे वह अब सहजता से बदलती हुई दिखाई देती है । यही तो भक्त के अंदर के राम राज का साक्ष्य है ।

॥ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ॥

Unknown said...

हाे युध सुरुच असते पण सगुण रामानी युध कला शीकवलया मुळे दाशरथी रामाचा वीजय हाैेत असतो व लशात थेते की ते युध पण सगुण राम करतो व नव नव मी अानंद ऊतसव अनुभवाला. येतो. समजाव सुधर जाव राम बनो ना समजे अ - नाडी रावण *** स.म.ज ***

Aparna Desai said...

Ram Hriday Mein Hai Mere, Ram Hi Dhadkan
Mein Hain
Ram Meri Aatma Mein, Ram Hi Jeevan Mein
Hain....
Ram Har Pal Mein Hai Mere, Ram Hai Har
Swaas Mein..
Ram Tere Man Mein Hain, Ram Mere Man
Mein Hain..
Man Se Rawan Jo Nikale, Ram Usake Man
Mein Hain …!!!

Sachin said...

हरीखाची गुढी श्रवण झाल्यानंतर बोधावा अधिक रुजावा ही गुरुलीला सत्य ठरली. कथेतून गुरुदेवांनी अत्यंत मायेने, आपुलकीने लोणी खाऊ घातले. श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्रवण करणारे सारे गुरुभक्त नव्याने भेटले. रामनवमी कथेत कैकयी आणि कौसल्या यांच्या नामाभिधानात दडलेले रहस्य समजले. यापैकी कोणते व्यक्तिमत्व, "वृत्ती" म्हणून अंगी बाणवावे, आपला वृत्तीविक्षेप करणारे कोणते कैक "ई" दूर सारावे हे गुरुदेवांनी अत्यंत खूबीने सांगितले.

"गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा" हा तुकोबांचा दाखला उजळून निघाला. कौसल्येचा राम जणू शब्दरूपे प्रकट झाला.

अ - नाडी रावण हा "अविनाशी" अभिप्राय वेगळा पैलू समोर आला. ब्लॉगवर गुरुभक्त अधिक चर्चा करतील अशी आशा आहे.


॥ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ॥

Anonymous said...

Ram nij raam... .ram aatmaraam

Suvarna Joshi said...

राम की शरण का अर्थ है मै पृथक नही हु ,राम ही एक मात्र ठाव है ,इसका अर्थ है की मै अपनी पृथकता विसर्जित करता हु l मेरा संकल्प अब मेरा सूत्र ना होगा l समर्पण अब मेरे जीवन की व्यवस्था होगी l अब मै छोडता हू संघर्ष ,और बहना शुरू करता हु l

तत्क्षण सारा जगत मित्र हो जाता है l मित्र कहना भी ठीक नही ,क्योंकी जहा शत्रू न बचे हो वहां कैसी मित्रता ? तब जगत के सारे रुपों के बिच एक आंतरिक पारीवारीकता का जन्म होता है l तब सबके भितर मैं हुं ,मेरे भितर सब हैं l शायद इसी को रामराज कहते है l ये राम राज हमें सद्गुरु की वाणी से अनुभव होता हैं l
श्री सद्गुरु नाथ महाराज की जय

megha said...

रामराज्य होण्यासाठी राम आहे किंवा नाही हा प्रश्नच खर तर पडायला नको
पण हे कधी होईल तर सद्गुगुरुनी दाखवलेला राम गवसला आणि अंगी बाणला तर

Amita pathak said...

जय देवा,
एक घटाघटा मधे भरलेला राम ,एक दशरथा घरी वाढलेला राम,एक विशव पालक राम, सरव भेदा मघे अभेदपणे एकच आतमाराम नांदतो आहे,आमचे राम सगुणसदगुरु दाखवतात.जे़हा दशइंदिय ,मन,बुधदी "मी" ची जाणीव पगटते तें़हा ते़हा रामाचा जनम होत असतो.