बुरा मत देखो....
बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो हे आपण सगळेच जाणतो. सहजच वाटलंकी
बुरा मत देखो
बुरा मत देखो म्हहणजे फक्त बाह्य दृष्टी नव्हे तर तर जे पाहतो ते आत जाऊ न देणे व त्याचा मनबुध्यादिकांवर परिणाम होऊ न देणे, अर्थातच त्यांना तंदुरुस्त ठेवणे. आपण टिव्हीवर एखादे दृश्य पाहतो किंवा एखादी हॉरर फिल्म पाहतो, त्याचा वाईट परिणाम आत जाऊ न देणे. ते पडद्यावरचे दृश्य समजून विसरणे! अगदी तसेच मन:पटलावर
कोरलेले सिनेमे (अनुभव) पण खोटेच आहेत हे जाणले पाहिजे.
बुरा मत कहो
बुरा मत कहो म्हणजेच आपल्या मुखाने वाईट बोलू नये इतकेच सीमित नसून आतमध्ये जर नको असलेली विचारधारा उठली तर तिला झटकुन टाकता आले पाहिजे.
बुरा मत सुनो
बुरा मत सुनो लाही हे लागू होते. वाईट शब्द ऐकून आपल्या आत खोल गड़बड़ होता कामा नये. मागील लेखातील 'बंद दरवाजा खोल रे' मध्ये अपेक्षित दरवाजा असाच आहे नाही का? आपल्या अंत:करणाला यापासुन लांब ठेवतो व गुरुमुखाने श्रवण होताना मात्र उघडा होऊन सर्व काही ग्रहण करतो. दरवाजा आपणच निर्माण केला आहे नाही का?
यावर तुमचे वेगळे मत असु शकते. पण ते काय आहे हे आम्हाला कळु द्या. आपल्या प्रतिक्रिया जरूर post करा.
3 comments:
दृय और प् संग , कहा व सुना बूरा नहि हाेता मगर सोच और समज होसकते है. इसी कारण वश हमे अचघा व बूरा महसुस होता है.
अतह मानव इंदेी यौ पर साधना से फीलटर लगा लेता तो विवेक. ऊसका साथी बनकर ऊसे बुरे 3 बनदौरोसे दुर रहनेकी कला सीखाता है. हा ईस अवरथा ते लीये सतसंग की बहुतही जरुरी बाहेर.
सतसंग जरुरी है
BURA MAT DEKHO JE YA DEHALA VAATATE TE ASE KI DOLE BAND NAAHI KARAICHE TAR DOLYANI JE BAGHITLE TYAMULE KUTHLAHI VAAIT VICHAAR YEU DYAYACHA NAAHI KI JENE KARUN VAAIT KRUTI HOU NAYE.
BURA MAT SUNO CHE PAN SADHARAN TYACH LINES VAR, AIKLYANANTAR TYACHA NEGATIVE ANGLE NE VICHAR NA KARTA POSITIVE ANGLE NE VICHAR KELYAS TRAAS HONAR NAAHI KINVA VAAIT KRUTILA PRAVRUTTA KARNANARA VICHAAR YENAR NAAHI.
BURA MAT KAHO CHE EXACT VARNAN AAHE. NUSTE VAIKHARI NECH NAAHI TAR VICHAAR SUDDHA VAAIT YAYALA NAKO. SHAKYATOVAR DUSRYALA HURT HOIL ASE BOLNE HOU NAYE, AANI PRATYAXA BOLNECH NAAHI TAR VICHAR SUDDHA HOU NAYE.
JEVDHE YATHARTHA SHRAVAN, MANAN AANI NIJDHYAS HOIL TASA HA ABHYAS HOIL ASE VAATATE.
SATGURUNATH MAHARAJ KI JAI !!!!
Post a Comment